आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैफचे पूजाशी तर आगरकरचे फातिमाशी, या 12 क्रिकेटर्सनी केले इतर धर्मात लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी पूजासोबत मोहम्मद कैफ... - Divya Marathi
पत्नी पूजासोबत मोहम्मद कैफ...
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर झहीर खानने अॅक्ट्रेस सागरिका घाटगेसोबत यंगेजमेंट केल्याची घोषणा मंगळवारी केली. साखरपुड्यानंतर सागरिकाने म्हटले की,  ‘टूर्नामेंट सुरु असताना लग्नाबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही. 21 मेनंतरच पूर्ण सेलिब्रेशनसह पुन्हा एकदा साखरपुडा होईल. आपल्याला माहित असेलच की, झहीर खान मुस्लिम आहे तर, सागरिका मराठी फॅमिलीतील आहे. झहीर आणि सागरिका यांच्याशिवाय क्रिकेट वर्ल्डमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी, दुस-या धर्मातील जोडीदाराशी लग्न केले. मोहम्मद कैफने केले पूजा यादवसोबत लग्न...
 
-आयपीएल-10 मध्ये गुजरात लायन्सचा कोच असलेल्या मोहम्मद कैफने वर्ष 2011 मध्ये पूजा यादवसोबत लग्न केले आहे.
- नोएडात घाईगडबडीत झालेल्या या लग्नात मोजकेच पाहुणे मंडळींना आमंत्रित केले होते.
- पूजा दिल्लीत एक पत्रकार म्हणून काम करायची. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती.
- चार वर्षाच्या डेटिंगनंतर या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या कपलला दोन मुले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेट विश्वातील अशीच काही कपल्स ज्यांनी आंतरधर्मिय लग्न केले....
बातम्या आणखी आहेत...