आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फिल्ममध्ये अभिनय केलाय धोनीने, जाणून घ्या अशा 12 क्रिकेटर्सबाबत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम एस धोनी - Divya Marathi
एम एस धोनी
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार एम एस धोनीची 30 सप्टेंबर रोजी रिलीज बायोपिक 'एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी' बाबत भारतीय चाहते खूपच उत्सुक आहेत. पण तुम्ही हे जाणून चकित व्हाल की धोनीची ही पहिली मूव्ही नाही. धोनीने स्वत:च यापूर्वी एका मूव्हीत काम केले आहे. जाणून घ्या, कोणत्या फिल्ममध्ये काम केलेय धोनीने...
- धोनीच्या बाबत अशी काही सिक्रेट आहेत, ज्याबाबत खूप कमी लोकांना माहित आहे.
- होय, धोनीने यापूर्वी 2010 साली आलेल्या एका बॉलिवूड फिल्ममध्ये अभिनय केला आहे. या फिल्मचे नाव होते 'हुक या कुक'.
- या फिल्ममध्ये धोनीशिवाय अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता.
- त्याच्या समवेत के. के. मेमन आणि जेनेलिया डिसूझा मेन रोलमध्ये होती.
- याशिवाय कोणत्या तरी कारणाने वश ही फिल्म रिलीज होऊ शकली नाही.
- धोनीने सुशांतसमवेत आगामी फिल्म 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' च्या प्रमोशनदरम्यानचा एक शॉर्ट वीडियो पोस्ट केला होता. ज्यात त्याने हे सिक्रेट सांगितले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 12 क्रिकेटर्स ज्यांनी चित्रपटात केले आहे काम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...