आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीची 28 लाखांची एक बाईक, पाहा क्रिकेटर्सजवळ किती महाग आहेत Bikes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सुपर बाईकसह महेंद्रसिंग धोनी - Divya Marathi
आपल्या सुपर बाईकसह महेंद्रसिंग धोनी
स्पोर्ट्स डेस्क- लहानपणापासून बाईक्सचे वेड असलेल्या क्रिकेट सुपरस्टार एमएस धोनीला सर्वात जास्त प्रेम आहे. ही बाईक आहे हेलकॅट (Hellcat x132). धोनीने 2013 साली या बाईकला आपल्या कलेक्श्नमध्ये सामील केले. ही बाईक त्याच्या 15 बाईकपैकी सर्वात खास कलेक्शन आहे. जाणून घ्या, क्रिकेटर्सच्या सर्वात खास बाईक्सबाबत...
- धोनीने कॉन्फेडरेट मोटर्सकडून ही बाईक 28 लाख रुपयेला खरेदी केली.
- या बाईकला नाव दुसरे महायुद्धात वापरलेल्या "एफ 6 हेलकॅट" प्लेनच्या नावावरून दिली आहे.
- 2200 सीसी इंजिनच्या या बाईकची टॉप स्पीड 280kmph आहे.
- आता या बाईकचे नवे मॉडेलची किंमत जवळपास 40 लाख रुपये आहे.
- धोनीजवळ याच्याशिवाय कावासाकी ZX14 निंजा, रॉयल एनफील्ड मशीज्मो, कावासाकी निन्जा H2, डुकाती 1098 यासारख्या बाईक आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्सच्या फेवरेट बाईक्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...