आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा फुटबॉलर कपड्याप्रमाणे बदलतो गर्लफ्रेंड, आता मिस स्पेनशी करतोय डेटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोनाल्डो आणि डिझायर कोर्डेरो... - Divya Marathi
रोनाल्डो आणि डिझायर कोर्डेरो...
स्पोर्ट्स डेस्क- पोर्तूगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो गर्लफ्रेंड्सला कपड्यांप्रमाणे बदलत असतो. रोनाल्डो डेटिंग, ब्रेकअप आणि डेटिंगमध्ये खूपच माहीर आहे. 31 वर्षाच्या या फुटबॉलरने आतापर्यंत 25 पेक्षा जास्त मुलींशी संबंध ठेवले आहेत. ज्यात मॉडेल्स, अॅक्टर्स, पॉर्न स्टार्स आणि दुस-या स्पोर्ट्स स्टार्सच्या गर्लफ्रेंड्सचाही समावेश आहे. आता रोनाल्डो एक महिन्यापासून माजी मिस स्पेन डिझायर कोर्डेरोसोबत दिसत आहे. फोटोजमधून पाहा, रोनाल्डोची ही नवी गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण?
मोठी यादी आहे गर्लफ्रेंड्सची-
करीना फॅरो (पोर्तूगल मॉडेल), जॉर्डना जर्डेल (ब्राझीलियन सुपर मॉडल), मेर्चे रोमेरो (पोर्तूगल मॉडेल), सोरेआ चेव्स (पोर्तूगल अभिनेत्री), मिआ जुडाकेन (फॅमिली फ्रेंड), जेमा स्टोरे (पॉर्न स्टार), जेमा एटकिंसन (ब्रिटिश सुपर मॉडेल), लूसियाना अब्रू (पोर्तूगल सिंगर), टेसी चुनिंघम, नरेडिया गॅलार्डो (स्पॅनिश मॉडेल), पॅरिस हिल्टन (अमेरिकन सुपरस्टार), किम कार्दशियन (अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी), इमोजेन थॉमस (मॉडेल आणि ब्यूटी क्वीन), एंड्रेसा उराच (ब्राझीलियन मॉडेल), इरिना शायक (रशियन सुपर मॉडेल आणि अभिनेत्री) आणि लुसिया विलेलोन (पोर्तूगल टीव्ही प्रेजेंटर).
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोनाल्डोची गर्लफ्रेंड डिझायर कोर्डेरोचे 12 फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...