आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेस्तरॉंमध्ये या मॉडेलला पाहताच स्टारडम विसरला होता हा फास्ट बॉलर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेल स्टेन आणि जेनी कीट्ज्मॅन - Divya Marathi
डेल स्टेन आणि जेनी कीट्ज्मॅन
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आपल्या संघासाठी एक मॅच विनर खेळाडू आहे. अनेक वेळा त्याने हे सिद्ध करून दाखवले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या काळात सर्वात यशस्वी अफ्रिकी गोलंदाज राहिलेला अॅलन डोनॉल्ड हे सुद्धा मान्य करतो की डेल स्टेन देशातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. मात्र, आपल्या यशाबाबत डेलचे म्हणणे काही औरच आहे.
सक्सेसबाबत काय म्हणणे आहे डेलचे...

- डेलचे म्हणणे आहे री, माझ्या यशाचे श्रेय माझ्या खडतर मेहनतीला जातेच पण त्यासोबत या यशामागे लेडी लकचाही खूप मोठा रोल आहे.
- डेल आपल्या यशाला आपली पार्टनर जेनी कीट्ज्मॅनला हिला क्रेडिट देतो. तर जेनीचेही म्हणणे आहे की, माझ्या आयुष्यात डेल आल्यापासून त्याचे जीवनच बदलले आहे.
- जेनी प्रोफेशनली एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. याशिवाय जेनी फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीधऱ आहे.
- हे दोघे मागील 9 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची पहिली भेट केपटाऊनमधील एका रेस्टांरंटमध्ये झाली होती.
- पहिल्या भेटीतच डेल स्टेन जेनीसाठी वेडा झाला होता.
- डेल जेनीच्या एवढा प्रेमात होता की, जेनीशिवाय तो कुठे टूरवर अथवा परदेश क्रिकेट दौ-यावरही जात नसे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, डेल आणि त्याची गर्लफ्रेंड जेनीचे खास फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...