आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दंगल गर्ल\' गीता फोगाटचे असे आहे घर, पाहा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महावीर फोगाट यांच्या घरातील आतील फोटो... - Divya Marathi
महावीर फोगाट यांच्या घरातील आतील फोटो...
स्पोर्ट्स डेस्क- फिल्म दंगलने 11 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रिकॉर्ड बनवला आहे. पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर बनलेल्या  या फिल्मचे शूटिंग पंजाबमधील गुज्जरवाल गावात झाले. तेथील एका जुन्या वाड्याला महाबीर फोगाट यांचे घर दाखवले आहे. मात्र, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहो महावीर फोगाट यांच्या घराचे फोटो आणि गाव. आधी वाचा गावाशी संबंधित माहिती....
 
- फिल्ममध्ये दाखवले गेले आहे की, महावीर फोगाट यांनी आपल्या शेतातच आखाड बनवून मुलींना ट्रेनिंग देणे सुरु केले. मात्र, खरं तर महावीर फोगाट यांनी आपल्या घरातच अखाडा बनवून गीता आणि बबिताला रेसलिंगचे ट्रेनिंग देणे सुरु केले होते.
- आता या ठिकाणी महावीर यांनी प्रोफेशन रेसलिंग हॉल बनवला आहे. या हॉलमध्ये रेसलिंग मॅट टाकला आहे आणि एक अत्याधुनिक जीम बनवली गेली आहे. जेथे मुले आता रेसलिंग करायला येतात. 
- हॉलमध्ये लावले गेले आहेत सीसीटीवी. 
 
40 मुले करतात रेसलिंगची प्रॅक्टिस-
 
- महाबीर फोगाट द्वारे बनविल्या गेलेल्या या रेसलिंग हॉलमध्ये दररोज 40 मुले रेसलिंग करायला येतात. 
- यात गाव व आसपासच्या भागातील मुले कुस्ती शिकायला येतात.  
- महावीर या सर्व मुलांना मोफत रेसलिंग प्रॅक्टिस देतात. यात अशा मुलांचाही समावेश ज्यांचे नातेवाईक कधी काळी महावीर फोगाट यांनी टोमणे मारायचे.
 
सकाळी 4 वाजता सुरु होते प्रॅक्टिस-
 
- या रेसलिंग हॉलमध्ये पहाटे 4 वाजता प्रॅक्टिस सुरु होते आणि सकाळी 7 वाजेपर्यंत चालते. 
- यानंतर सायंकाळी  4 ते 7.30 वाजेपर्यंत हे सेशन चालते. 
 
आता जुन्या घराच्या जागेवर उभे राहिलेय नवे घर- 
 
- महावीर फोगाट यांनी आपल्या जुन्या घराच्या जागेवर आता नविन घर बांधले आहे. 
- असे असले तरी ते आताही गावातच राहतात. त्यांचे काही बंधू वेगवेगळ्या शहरात राहतात मात्र महावीर यांनी गाव सोडले नाही. 
- गावात आता त्यांनी खूप सम्नानाने वागवले जाते पाहिले जाते. ते आता रोल मॉडेल बनले आहेत. 
 
सर्व फोटोः जगदीप सिंह, चरखी दादरी
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, महावीर फोगट यांच्या घराचे व इतर काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...