आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे फटके टी-२० वर्ल्डकपसाठी राखून ठेवले : डेव्हिड वॉर्नर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - भारताविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात ३७ धावांच्या पराभवानंतर सुद्धा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा विश्वास कमी झालेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानांवर मोठे फटके लावण्यात अपयश आले असले तरीही हे फटके मी यावर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकप टी-२० साठी राखीव ठेवले आहेत, असे वॉर्नरने म्हटले. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, आम्ही मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झालो. या क्षेत्रात आमच्या संघाला सुधारणेची गरज आहे, असे वॉर्नरने म्हटले.