आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या क्रिकेटरने 9 महिन्यापूर्वीच केले होते मॉडेलसोबत लग्न, पत्नी आहे दुसऱ्यांदा गरोदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसह डेव्हिड वॉर्नर. - Divya Marathi
पत्नीसह डेव्हिड वॉर्नर.
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेचे काही सामनेच खेळू शकेल. कारण तो, पॅटर्निची लिव्हवर जातोय. हो, वॉर्नर दुसऱ्यांदा वडिल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरुवातीचे दोन एक दिवसिय सामने खेळून मालिकेतून माघार घेणार आहे. यानंतर वॉर्नर टी-20 मालिकेतही सहभागी होऊ शकणार नाही.
कधी झाला होता पहिल्यांदा वडिल...
- वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅन्डिस यांना इव्ही नावाची एक मुलगीही आहे. तिचा जन्म 11 सप्टेंबर 2014 ला झाला.
- वर्ल्ड कप 2015 नंतर 4 एप्रिल रोजी वॉर्नरने कॅन्डिससोबत लग्न केले. कॅन्डिस वॉर्नर अॅथलीट असून ती मॉडेलिंगही करते. ती लग्नानंतर आयपीएल-8 च्या वेळी भारतातही येऊन गेली आहे.
- वाका येथे 12 जानेवारीला होणाऱ्या पहिल्या आणि बिस्बेन येथे 15 जानेवारीला होणाऱ्या दुसरा एक दिवसीय सामना वॉर्नर खेळेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डेव्हिड वॉर्नरचे पत्नी आणि मुलीसह असलेले खास फोटोज...