आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कासमवेत कोण आहे ही स्पोर्ट्स स्टार! पाहा, क्रिकेटरच्या पत्नीचे 10 फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मासमवेत दीपिका पल्लीकल... - Divya Marathi
अनुष्का शर्मासमवेत दीपिका पल्लीकल...
स्पोर्ट्स डेस्क- भारताची सर्वात यशस्वी स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लीकल आज 24 वर्षाची झाली. तिने आतापर्यंत तीन वर्ल्ड टायटल्स जिंकली आहेत. दीपिका क्रिकेटर दिनेश कार्तिकची पत्नी आहे. आतापर्यंत स्क्वॅश जागतिक यादीत टॉप टेनमध्ये पोहचलेली चेन्नईची ही खेळाडू आपल्या ओळख ग्लॅमरस जगातही बनवत आहे. तसेच ती अनेकदा विराटची गर्लफ्रेंड बॉलिवुड स्टार अनुष्का शर्मासमवेत दिसून येते. जाणून घ्या, दीपिकाच्या लाईफबाबत आणि तिच्या ट्रेंडिंग ऑफ द फील्ड फोटोजबाबत...
- दीपिकाची आई सूसन पल्लीकल भारताच्या महिला क्रिकेट टीमकडून देशासाठी खेळली आहे.
- दीपिकाने आपला पहिले जागतिक विजेतेपद 2011 मध्ये जिंकले होते.
- यानंतर तिने आणखी दोन वर्ल्ड टायटल्स आपल्या नावावर केले.
- 2012 मध्ये तिने टॉप टेन रॅंकिंगमध्ये येत एक विक्रम केला.
- 18 ऑगस्ट 2015 रोजी तिने क्रिकेटर दिनेश कार्तिकसमवेत लग्न केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दीपिकाचे 10 ट्रेंडिंग फोटोज…
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...