आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dhawal Kulkarni Made 25 Not Out Runs Against New Zealand In 4th ODI At Ranchi

ज्या बॉलरला ममता कुलकर्णी म्हणून हिणवले, नंतर त्याचेच कौतूक सुरु झाले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी रांचीत झालेल्या वन डे मालिकेतील चौथ्या सामन्यात किवी संघाने भारताला 19 धावांनी पराभूत केले. या मॅचमध्ये टीम इंडियाचे बहुतेक स्टार बॅट्समन फ्लॉप राहिले. मात्र, भारताच्या शेपटाने चांगली बॅटिंग केली. धवल कुलकर्णीने या मॅचमध्ये 25 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्यामुळे तो सोशल मीडियात स्टार बनला. धवलची उडवली जात होती खिल्ली...
- मॅच संपल्यानंतर ज्या धवल कुलकर्णीचे कौतूक होत होते त्याच धवलची मॅच झाल्यावर खिल्ली उडविली जात होती.
- या मॅचमध्ये धवल कुलकर्णीने आपल्या पहिल्याच षटकात 16 धावा दिल्या. ज्यानंतर सोशल मीडियात तो फॅन्सची निशाण्यावर आला.
- त्याची बॉलिंग पाहून फॅन्सनी त्याची तुलना ममता कुलकर्णी पासून ते ईशांत शर्मापर्यंत केली.
- मात्र, मॅच संपत-संपता धवलने बॅटिंगमध्ये कमाल केली ज्यामुळे लोक त्याचे कौतूक करू लागले.
- धवलचे कौतूक करताना लोकांनी रोहित शर्मापेक्षा चांगला फलंदाज असल्याचे सांगत रोहितची थट्टा केली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धवल कुलकर्णीबाबत ट्विटरवर आलेल्या विविध कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...