आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Advice A Fan To Practice For The Selfie At Perth Airport In Australia

जेव्हा पर्थ एअरपोर्टवर धोनीने घेतली चाहत्याची फिरकी, असा दिला सल्ला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 12 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ बुधवारी पर्थ येथे पोहोचला. यावेळी धोनी भोवती सर्वाधिक क्रिकेट फॅन्स सेल्फी घेण्यासाठी जमले होेते. एअरपोर्टमधून बाहेर पडताच एक चाहता धोनीच्या जवळ सेल्फी घेण्यासाठी आला. तो सेल्फीसाठी धोनीच्या डायरेक्शनमध्ये सतत सतत बदल करत होता. तेव्हा धोनी त्याला सल्ला देतांना म्हणाला, ‘पाजी, आजून तुला प्रैक्टिसची गरज आहे.’

ऑस्ट्रेलियात पोहोचताच विराटने सर्वप्रथम काय केले...?
- विराटने ऑस्ट्रेलियात पोहोचताच सेल्फी घेतला आणि ट्विटरवर मी ऑस्ट्रेलियात पोहोचलो असे लिहून पोस्ट केला.
- कोहलीची हेयरस्टाइलही चर्चेत आहे. या आधीही वर्ल्ड कप 2015 मध्ये विराट याच लुकमध्ये दिसला होता.
- त्याची ही रोनाल्डो स्टाइल हेयरकट बरीच चर्चेत होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाचे पर्थ एयरपोर्टवर पोहोचल्यानंतरचे काही खास फोटोज...