आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dhoni And Sushant Singh Rajput Promotions The Film MS Dhoni: The Untold Story Together

REAL vs REEL: धोनी आणि सुशांत असे 'सेम टू सेम' बनून करताहेत प्रमोशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धाेनी (डावीकडे) आणि सुशांत सिंग राजपूत - Divya Marathi
एमएस धाेनी (डावीकडे) आणि सुशांत सिंग राजपूत
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा वनडे आणि टी- 20 कर्णधार धोनीची बायोग्राफीवर आधारित फिल्म एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी 30 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. या फिल्ममध्ये धोनीचा रोल सुशांत सिंग राजपूतने केला आहे. तो सध्या फिल्मच्या प्रमोशनसाठी मेहनत घेत आहे. धोनीही त्याला आता साथ देताना दिसत आहे. तसेच सध्या हे दोघे अनेक ठिकाणी एकत्रच प्रमोशनला गेलेले दिसत आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी दोघेही सेम टू सेम कपडे घालून जात आहेत. ज्यामुळे फॅन्समध्ये या दोघांना पाहण्याची क्रेज वाढत चालली आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, धोनी आणि सुशांत यांचे काही प्रमोशनदरम्याचा हटके LOOKS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...