आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोनीने केली बाईक्‍स आणि कारची सफाई, साक्षीने दिली अशी पोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षीने दिली अशी पोज. - Divya Marathi
साक्षीने दिली अशी पोज.
स्‍टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आपल्‍या बाईक्‍सची क्‍लिनिंग करत असताना त्‍याची पत्‍नी साक्षीने त्‍याचे फोटो घेऊन ट्विटरवर शेयर केले आहेत. ''खेळण्‍यांची (बाईक्‍स) चांगलीच सफाई झाली आहे आणि ती पर्सनली 'द मॅन' ने केली.'' असे ट्विट धोनीने या फोटोंसोबत केले आहे.
धोनीने त्‍याच्‍या हमर कारचीही साफसफाई केली. त्‍याच्‍यासमोर पोज देऊन साक्षीने घेतलेला आपला फोटोही शेयर केला आहे. साक्षी या वेळी ड्रायव्‍हिंग शिकत आहे. झिम्‍बाब्‍वे टूरमध्‍ये धोनीला विश्रांती मिळाल्‍याने तो सर्व वेळ कुटूंबात घालवत आहे.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, साक्षी धोनीचे ट्विट आणि शेयर केलेली फोटो..