आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मधून धोनीला डच्चू? सोशल मीडियात येत आहेत अशा-अशा कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आणि आता आयपीएलमध्ये पुणे संघाच्या कर्णधारपदावरून हटविल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेट फॅन्समुळे चर्चेत आहे. सोशल मीडियात #Dhonidropped नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, त्यामुळे अंदाज बांधला जात आहे की, धोनीला पुणे सुपरजाएंट टीममधून ड्रॉप करण्यात आले आहे. मात्र, टीमकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. टी-20 मध्ये खराब कामगिरी....
 
- टी-20 मध्ये धोनीची कामगिरी खूपच खराब झाली आहे. नुकतेच माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यावर भाष्य केले होते.
- सौरवने म्हटले होते की, धोनी आता टी-20 खेळण्यालायक राहिलेला नाही, कारण मागील 10 वर्षात त्याने फक्त एक फिफ्टी ठोकली आहे. 
- एका फॅनने लिहले की, जेव्हा सेहवाग आउट ऑर्फ फॉर्म होता तेव्हा धोनीने त्याला अनेकदा टीममधून बाहेर केले होते.
- आपण जे कराल, पेराल तेच उगवते, धोनीसोबत आता त्याचे कर्म सुद्धा असेच वागेल.
- आपल्या माहितीसाठी हे की, आयपीएल-10 मध्ये धोनीने आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचेसमध्ये 14 धावांच्या सरासरीने फक्त 28 धावा केल्या आहेत. 
- यादरम्यान त्याचा सर्वाधिक टॉप स्कोर 12 धावा आहेत. 

सपोर्टमध्ये चालला हॅशटॅग-
 
- Dhonidropped हॅशटॅगचा ट्रेंड आल्यानंतर धोनीच्या काही फॅन्स त्याच्या सपोर्टमध्ये आले आणि सोशल मीडियात #WeStandbyDhoni हॅशटॅग ट्रेंड करू लागला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,  #Dhonidropped हॅशटॅगवर आलेल्या कमेंट़स...
बातम्या आणखी आहेत...