स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंड आणि भारत यांच्यात मुंबईत खेळला गेलेल्या पहिल्या सराव सामन्यात चालू मॅचदरम्यान एक फॅन सिक्युरिटी तोडून धोनीजवळ मैदानात पोहचला. फॅनने धोनीजवळ जाताच त्याचे पाया पडण्यासाठी मुद्दाम त्याच्या पायाजवळ पडला. त्याचवेळी अंपायरने त्याला थांबवले. तोपर्यंत ग्राउंडचे सिक्युरिटी स्टाफ सुद्धा मैदानात पोहचले आणि त्या फॅनला बाहेर खेचत नेले. आपल्याला माहित असेलच की, एक कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हा फॅन धोनीजवळ कसा जाऊन पोहचला...