स्पोर्टस डेस्क - पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धाेनी कर्णधार विराट कोहलीला काही समजावून सांगताना दिसून आला. फील्डवर नेट सेशनचे काही फोटोज समोर आले ज्यात धोनी आणि विराट एका बाजूला येऊन खूप वेळेपर्यंत चर्चा करताना दिसले. येथे 290 वनडे सामन्यांचा अनुभव असणारा धोनी या महासामन्यासाठी विराटला महत्त्वाचा सल्ला देताना आढळून आला आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा नेट सेशनचे आणखी काही रंजक फोटोज...