आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Wife Sakshi Photos In IPL Opening Ceremony Photos

IPL ओपनिंग सेरेमनीमध्ये धोनीच्या पत्नीचा जलवा, इरफानच्या सफाने घातला होता बुरखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओपनिंग सेरेमनीमध्ये धोनीची पत्नी साक्षी (डाविकडून). - Divya Marathi
ओपनिंग सेरेमनीमध्ये धोनीची पत्नी साक्षी (डाविकडून).
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 9 व्या सिझनला सुरुवात झाली. झिझनचे ओपनिंग सेरेमनी ग्लॅमरस ठरले. मुंबईच्या के सरदार वल्लभभाई स्टेडियम नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या इव्हेंटमध्ये बॉलीवुड सेलिब्रिटीज कॅटरीना, रणवीर, जॅकलीन, यो यो हनीसिंग शिवाय क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींच्या अदाही पाहायला मिळाल्या. एमएस धोनीची पत्नी साक्षी हिनेही जबरदस्त मस्ती केली. रोहित शर्माची पत्नी रितिकाही या वेळी सेरेमनीला उपस्थित होती. हा आयपीएल सिझन 29 मेपर्यंत चालणार आहे.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, साक्षी, सफा, प्रीति झिंटा, विराट कोहली, एमएस धोनी यांच्यासह इतरही क्रिकेटर्सचे अंदाज...