आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या: या गोष्टींमुळे विराट कोहली आहे श्रीलंकन कर्णधार मॅथ्यूजपेक्षा वेगळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि श्रीलंके दरम्यान 12 ऑगस्टपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे. या सिरीजमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि श्रीलंकन कर्णधार एँजिलो मॅथ्यूज हे दोन युवा कर्णधार आपले कौशल्य पुन्हा एकदा आजमावणार आहेत. या दोघांचीही खेळण्याची शैली वेगवेगळी आसली तरी, रोमांस, सेंस आफ ह्यूमर व वयाच्या बाबतीत हे दोघेही सीरखेच आहेत. या महिन्यात क्रिकेट शौकीनांची नजरे याच दोन क्रिकेटर्सवर राहणार आहे. विराट कोहली हा स्वभावाने आक्रामक मानला जातो. तर, श्रीलंकन कर्णधार याच्या थेट विरूद्ध आहे. तो मैदानवर अतीशय कूल असतो. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्ती नंतर विराटला टेस्टचे कर्णधारपद मिळाले आहे. तर, मॅथ्यूज माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलाशान याच्या कडून बरेचकाही शिकला आहे. तर जानून घेऊयात विराट आणि मॅथ्यूज कोणत्या बाबतीत कसे आहेत वेगळे

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण-कोणत्या बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे आहेत विराट कोहली आणि एँजिलो मैथ्यूज