आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडिज व वेस्ट इंडिज क्रिकेटबाबत तुम्हाला हे माहित आहे का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरेबियन समद्राच्या पोटात ही बेटे वसली आहेत. या सर्व बेटांचा समूह म्हणजे वेस्ट इंडिज होय. - Divya Marathi
कॅरेबियन समद्राच्या पोटात ही बेटे वसली आहेत. या सर्व बेटांचा समूह म्हणजे वेस्ट इंडिज होय.
वेस्ट इंडिजचे नाव तर सर्वांना माहित असेल. वेस्ट इंडिज ही ती भूमी आहे जिच्यामुळे जगाला अमेरिकेचा शोध लागला. युरोपिनय कोलंबस तो निघाला होता भारत देशाला शोधायला मात्र तो पोहचला एका अनोळख्या बेटांच्या समूहांवर. त्यामुळेच कोलंबसने शोधलेल्या या बेटांच्या समूहाचे नाव पश्चिमेकडील भारत (वेस्ट इंडिज) असे ठेवलं गेले. तसेही वेस्ट इंडिजमध्ये अनेक भारतीय राहतात. तसेच अनेक लोकांची नावे भारतीय नावांसारखीच असतात. एवढेच काय वेस्ट इंडिज संघाचे भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले आहे. असो तर आज आम्ही तुम्हाला वेस्ट इंडिजबाबत माहिती देणार आहोत. जी माहिती कदाचित तुम्हाला माहितीही नसेल.
पुढे स्लाईडद्वारे जाणून घ्या, वेस्ट इंडिज देशाबाबत आणि त्यांच्या क्रिकेटबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...