आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या क्रिकेटरला ओळखता? मुंबई इंडियन्सचा आहे स्टार प्लेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार क्रिकेटर होण्याआधी कुणाला पांड्या असा दिसत होता. - Divya Marathi
स्टार क्रिकेटर होण्याआधी कुणाला पांड्या असा दिसत होता.
स्पोर्ट्स डेस्क- फेब्रुवारी, 2016 मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनपूर्वी या मुंबई इंडियन्स टीमच्या या क्रिकेटरला कोणाही ओळख नव्हते. मात्र, आज हा खेळाडू आपल्या टीमचा मॅच विनिंग प्लेयर्सपैकी एक आहे. आम्ही बोलतोय ऑलराउंडर कुणाल पंड्याबाबत. कुणालने 2013 मध्ये टी 20 लीग्स खेलायला सुरु केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती आयपीएल-9 मध्ये, जेव्हा मुंबई इंडियन्सने त्याला 2 कोटी रुपयेला खरेदी केले. हार्दिक पंड्याचा आहे मोठा भाऊ...
 
- कुणाल टीम इंडियाचा उभरता ऑलराउंड क्रिकेटर हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ आहे. दोघांनी एकत्रच खेळणे सुरु केले होते.
- मात्र, आज पंड्या त्याच्यापेक्षा जास्त पॉपुलर आहे आणि इंटरनॅशनल डेब्यू सुद्धा केला आहे. आयपीएलमध्ये येण्याआधी क्रुणाल बडोदा टीमकडून क्रिकेट खेळायचा. 
 
चमकदार कामगिरीने टीममध्ये पक्के केले स्थान- 
 
- 2 कोटी रुपयेला खरेदी केलेल्या क्रुणालने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले. 
- त्याने दिल्ली डेयरडेविल्सविरूद्ध एका मॅचमध्ये 37 बॉलमध्ये 86 धावा काढत टीमला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. 
- त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जीवावर मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय मिळवला होता.
- आता क्रुणाल मुंबई इंडियन्स टीमचा फिक्स प्लेयर बनला आहे. आयपीएल 10 मध्ये मागील मॅचमध्ये त्याने केकेआर विरूद्ध तीन विकेट घेतल्या होत्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रुणाल पंड्याचे स्टार क्रिकेटर बनण्याआधीचे 8 फोटोज, ज्यात तो एकदम वेगळ्या LOOK मध्ये दिसायचा.....
बातम्या आणखी आहेत...