आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन सुट्ट्यांचा आनंद लुटतोय विदेशात, पाहा कसले-कसले फोटो केलेत शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमधील एका आयलँडवर फिरायला गेला असताना सचिनला पाण्यात भारताचा नकाशा दिसला.  त्यासोबत सचिनने घेतलेला सेल्फी सोशल मिडियात शेअर करीत भारताच्या आठवणी जाग्या केल्या. - Divya Marathi
इंग्लंडमधील एका आयलँडवर फिरायला गेला असताना सचिनला पाण्यात भारताचा नकाशा दिसला. त्यासोबत सचिनने घेतलेला सेल्फी सोशल मिडियात शेअर करीत भारताच्या आठवणी जाग्या केल्या.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय संघाच्या प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण होताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा इंग्लंडला सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. तेथे सचिन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हॉलिडेचा आनंद लुटत आहे. तसे ही क्रिकेटमधील हा लिजेंड खेळाडू जगातील कोणत्याही कानाकोप-यात असला तरी त्याला देशाची आठवण नक्कीच राहते. सचिनने नुकत्यात काढलेल्या व शेअर केलेल्या सेल्फीवरून ते पुन्हा एकदा साबित झाले आहे. या सेल्फीसोबत सचिनने देशाबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. काय खास आहे या सेल्फीत...
- सचिन सध्या इंग्लंडमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. तेथे सचिन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आह.
- या दरम्यान त्याने एका खास ठिकाणाची सेल्फी घेतली व शेअरही केली ज्यात तो कारमध्ये बसलेला दिसत आहे.
- सेल्फीत सचिनच्या मागे डोंगराच्या मध्यभागी असलेला तलाव अथवा धरण दिसत आहे.
- ज्या एंगलने सचिनने फोटो काढला आहे, त्यात पाण्यात भारताचा नकाशा दिसत आहे.
- हा फोटो शेअर करताना सचिनने लिहले आहे की, येथील एका आयलॅंडवर फिरत असताना या ठिकाणी पोहचलो त्याच वेळी मला पाण्यात भारताचा नकाशा दिसला.
- यासोबतच त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, "सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा।"
- या फोटोशिवाय सचिनने आणखीही काही फिरतानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले केले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोमधून पाहा, सुट्टी घालवतानाचा सचिनचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...