आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेस्ट इंडीजमध्ये जाताच एन्जॉय करू लागले क्रिकेटर्स, शेयर केले Beach Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरली विजय - Divya Marathi
मुरली विजय
सेंट किट्स- कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील 16 सदस्यांचा भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळेंना विमानतळावरच सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने अनेक क्रिकेटर्ससोबत फोटो क्लिक केले. अनिल कुंबळेंचा भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा आहे. दोन आठवड्याचा फायदा होणार...
- भारतीय संघाला येथील हवामानाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता सुमारे दोन आठवड्याचा कालावधी मिळणार आहे.
- भारतीय संघ 9 जुलैला सेंट किट्‍समध्ये वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघाविरोधात दोन दिवसीय सराव सामना खेळेल.
- यानंतर यात मैदानावर 14 ते 16 जुलै दरम्यान तीन दिवसीय आणखी एक सराव सामना खेळेल.
- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिली कसोटी 21 जुलैला सुरु होईल.
- भारत वेस्ट इंडिजमध्ये एकून चार कसोटी सामने खेळणार आहे.
- भारताने यापूर्वी 2011 मध्ये वेस्ट इंडिज दौरा केला होता. तसेच भारताने ती मालिका 1-0 अशी जिंकली होती.
- त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी होता.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेंट किट्स एअरपोर्टवर पोहचलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...