आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ellyse Most Glamorous Women Cricketer Of Australia

PHOTOS: ही आहे जगातील सर्वात ग्लॅमरस क्रिकेटर, केले आहेत अजब रेकॉर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियन वुमन क्रिकेटर अॅलिसा पैरी. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियन वुमन क्रिकेटर अॅलिसा पैरी.
ऑस्ट्रेलियान टॉप महिला क्रिकेटर अॅलिसा पेरी सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अॅलिसाचा होणारा पती मॅट हा रग्बी प्लेयर आहे. त्याने इंग्लिश रग्बी क्लब लिसेस्टरसाठी तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे. त्यामुळे अॅलिसाला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेन्स करावे लागत अहे. सध्या वुमन्स नॅशनल क्रिकेट लीगमध्ये खेळत असलेल्या अॅलिसाने सांगिल्या प्रमाणे, या संदर्भात तिने क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर सविस्तार चर्चा केली आहे. नुकतेच अॅलिसाने या लिग मध्ये शानदार शतक झळकावले आहे.
अॅलिसाच्या नावावर आहेत हे अनोखे रेकॉर्डः
अॅलिसा पॅरी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सर्वात यंगेस्ट प्लेयर (मेल आणि फिमेल) आहे. तिने 16 वर्ष 8 महिन्याची असतानाच क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एवढ्या कमी वयात भारताकडून सचिन तेंडुलकरने पदार्प केले होते. तेव्हा सचिन 16 वर्ष 7 महिन्यांचा होता.
ग्लॅमरमध्येही नंबर वनः
खेळाबरोबरच पॅरी ग्लॅमरमध्येही अव्वल आहे. ती केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर वुमन क्रिकेट वर्ल्ड मधील सर्वात ग्लॅमरस प्लेयर आहे. एका स्पोर्ट्स साइटने टॉप-15 ग्लॅमरस वुमन क्रिकेटरच्या लिस्टमध्ये तिला पहिल्या स्थानावर ठेवले होते.

फुटबॉलही खेळते
पॅरी अशी पहिली स्पोर्ट्स स्टार आहे जिने क्रिकेट आणि फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने जुलै 2007 मध्ये पहिला इंटरनॅशनल क्रिकेट सामना खेळला आणि एका महिन्यानंतर फुटबॉल संघात पदार्पन केले. 2010 मध्ये अशी वेळ आली की पॅरी ला क्रिकेट आणि फुटबॉल पैकी कोणत्याही एकाच खेळाची करिअरसाठी निवड करण्याची वेळ आली. तेव्हा तिने क्रिकेट मध्ये करीअर करायचे ठरवले.
ब्रँडिंगमध्येही आहे नंबर वन
पॅरीने 2010 मध्ये मिडियात करिअर सुरू केले आणि फुटबॉल रियलिटी शो होस्ट केला. 2013 मध्ये स्पोर्ट्स-प्रो मॅगझिनने तिची ऑस्ट्रेलियामधील सर्वाधिक मार्केटेबल अॅथलीट आणि जगातील 36 व्या क्रमांकाची बेस्ट अॅथलीट म्हणून निवड केली होती. याचाच अर्थ असा की, ब्रँडिंगमध्येही पॅरी नंबर वन ऑस्ट्रेलियन आहे.
अॅलिसा पॅरीचे क्रिकेट करिअर
फॉरमॅटमॅचरनबेस्टएव्हरेजस्ट्राइक रेट50s4s6sविकेटबेस्ट
Tests62197131.2837.561270279/70
ODIs67116690*38.8677.999955925/19
T20Is6949555*22.50103.341414974/20
पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅलिसा पॅरीचे पर्सनल लाइफचे काही खास Photos...