आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराव सामन्यात इंग्लंडची बांगलादेश इलेव्हनवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - एकदिवसीय सराव सामन्यात इंग्लंडने बांगलादेश क्रिकेट बोर्ड सेलिक्ट इलेव्हन संघाला ४ विकेटने हरवले. बांगलादेश बोर्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३०९ धावांचा स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडने कर्णधार जोस बटलर आणि मोईन अलीच्या शानदार खेळीच्या बळावर ४७ व्या षटकात सामना जिंकला.बांगलादेश बोर्ड संघाकडून इमारूल कासेने १२१ धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडकडून सहाव्या विकेटसाठी जोस बटलर आणि मोईन अली यांनी १३९ धावांची भागीदारी केली. मोईन अली ७० धावांवर बाद झाला. बटलरने नाबाद ८० धावा ठोकल्या.
बातम्या आणखी आहेत...