आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडच्या टीमची ही सौंदर्यवती आहे विराटची फॅन, केले होते प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंग्लंड क्रिकेट टीमची सर्वांत सुंदर क्रिकेटर डॅनिअल ब्यॉटचे आज टीम इंडियाचा स्टारप्लेअर विराट कोहलीवर खुप प्रेम आहे. तिने लग्नासाठी विराटला खुलेआम प्रपोज केले होते. मोहिलीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० वर्ल्डकप सामन्यात विराटने 82 धावांची तुफानी फलंदाजी केली होती. हा सामना बघायला डॅनिअल आली होती. विजयानंतर मैदानावर जावून तिने विराटची भेट घेतली होती. याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
डॅनिअलचे आजही विराटवर अतीव प्रेम
- विराटची भेट झाल्यावर डॅनिअलने ट्विटर अकाऊंटवर स्वीकारले होते, की तिचे त्याच्यावर प्रेम आहे.
- त्यावेळी तिने ट्विटमध्ये सरळ लिहिले होते, की कोहली मॅरी मी...
- यावर हजारो भारतीयांनी कॉमेंट्स केल्या होत्या
- विराटच्या फॅन्सनी तर डॅनिअलवर चक्क हल्ला चढवला होता.
- विराटचे अनुष्कावर प्रेम आहे. तो तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असे या फॅन्सनी म्हटले होते.
- विराटने मात्र या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
- पण आजही विराटने चांगले परफॉर्म केले तर डॅनिअल त्याची स्तुती केल्याशिवाय राहत नाही.
- तिच्या ट्विटर अकाऊंटवर अनेक भारतीय फॅन्स आहेत. त्यांच्याशी बोलताना तिच्या मनात विराटबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर दिसून येतो.
- तिचे आजही विराटवर तेवढेच प्रेम आहे, असे अनेक मीडिया रिपोर्टमध्ये आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, विराटवर प्रेम करणाऱ्या डॅनिअल ब्यॉटचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...