आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंकलेल्या सिरीजच्या नावावरून सचिनने ठेवले होते मुलीचे नाव, वाचा FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन रमेश तेंडुलकर.. हे नाव माहिती नसलेला माणूस तुम्हाला भारतात तरी सापडणार नाही. पण फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सचिनचे फॅन आहेत. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर सचिन माहिती नसणे हा गंभीर गुन्हादेखिल ठरू शकतो, असे त्याचे फॅन्स म्हणतात. खरं तर सचिनने मिळवलेले यश एवढे मोठे आहे की, प्रत्येकजण त्याच्याबाबत चर्चा करत असतो. सचिनच्या फॅन्सना तर त्याच्याबाबत जवळपास सर्वच बाबी माहिती असतात. पण आपल्याला तसे वाटत असले तरी सचिनबाबत अशा अनेक बाबी आहेत, ज्या सर्वांनाच माहिती असतील असे नाही. उदाहरणंच घ्यायचे झाले तर, सचिनच्या मुलीचे नावच पाहा ना, सचिनने कर्णधार म्हणून सर्वात आधी जी मालिका जिंकली त्या मालिकेच्या नावावरून त्याच्या लाडक्या मुलीचे नाव ठेवले होते. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही रंजक बाबी.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ, सचिनबाबतचे रंजक FACTs