आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांगुलीला B’day शुभेच्छा देणे भज्जीला पडले महाग, धोनीचे फॅन्स भडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर सौरव गांगुलीला बर्थडेच्या शुभेच्छा देणे क्रिकेटर हरभजन सिंगला थोडे भारी पडले आहे. त्याने दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असे काही कौतूक केले की महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स त्याच्यावर भडकले. भज्जीने गांगुलीला बेस्ट कॅप्टन असे म्हटले त्यामुळे धोनीच्या फॅन्सच्या पारा चढला. काय आहे प्रकरण...
- 8 जुलैला सौरव गांगुलीने आपला 44 वा वाढदिवस साजरा केला.
- भज्जीने त्याला शुभेच्छा देताना ट्विट केले की, ‘सौरव गांगुली भारताचा आतापर्यंतचा बेस्ट कॅप्टन आहे, ज्याने भारताला विदेशी जिंकण्याची सवय लावली. दादा चॅम्पियन, फायटर, टायगर आणि एक फ्रेंड.’
- भज्जीच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर एमएस धोनीचे फॅन्स भडकले.
- फॅन्सनी री-टि्वट करीत म्हटले की, तू धोनीला विसरला, दादा नव्हे तर धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
- मात्र, ट्विटरवरही फॅन्स गांगुली आणि धोनी यांच्यात विभागलेले दिसले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भज्जीच्या ट्वीटनंतर गांगुली-धोनीबाबत टि्वटरवर आलेल्या प्रतिक्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...