आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Fans Were Totally Shocked When They Saw India’S Test Captain Virat Kohli Between Them

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा इंदूरमध्ये विराट गरबा खेळतो, तरूणी झाल्या फिदा, काय आहे सत्य?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियल विराट कोहली (डावीकडे) आणि त्याचा डुप्लिकेट प्रिन्स.. - Divya Marathi
रियल विराट कोहली (डावीकडे) आणि त्याचा डुप्लिकेट प्रिन्स..
स्पोर्ट्स डेस्क- इंदूरमधील तिस-या कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 धावांनी पराभूत केले. ही कसोटी नवरात्रीच्या उत्सवादरम्यान खेळली गेली. इंदूरमध्ये अनेक ठिकाणी गरबा खेळला जात होता. या दरम्यान एका गरब्याच्या मंडपातील लोक आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार 'विराट कोहली'ला पाहिले. त्याला पाहताच, तरूणींनी त्यांच्यासमवेत सेल्फी घेण्या झुंबड उडाली. मात्र, त्यांचा आनंद त्यावेळी गायब झाला जेव्हा 'विराट'ने आपल्या चेह-यावरून चष्मा काढला. खरं समजताच हैराण झाले लोक...
- खरं तर गरबा मंडपात उपस्थित 'विराट कोहली' रियल विराट नव्हता तर त्याचा हमशक्ल होता.
- त्याच्या या हमशक्लचे नाव प्रिन्स वडोनिया आहो जो अगदी विराटसारखाच दिसतो.
- याच कारणामुळे लोकांना धोका झाला. याचमुळे लक नेहमीच धोका खातात आणि विराट समझून त्याचा ऑटोग्राफ घेऊ लागतात.
- गरबा मंडपातही असेच झाले की, लोक त्याला विराट समजून सेल्फी घेऊ लागले.
- मात्र, जसा प्रिन्सने आपल्या चेह-यावरील चष्मा काढला त्यानंतर सत्य समोर आले.
स्टेडियममध्येही पोहचला होता प्रिन्स-
- प्रिन्स रविवारी पहिल्यांदा स्टेडियमबाहेर दिसला होता.ज्याला पाहून लोकांनी सेल्फी टिपले होते.
- कोहलीचा हमशक्ल असल्या कारणाने नंतर त्याला कपिल देवला बोलवून घेतले होते
- प्रिन्सच्या म्हणण्यानुसार, विराटसारखा दिसण्याचा मी प्रयत्न करत नाही. तरमी अगदी हुबेहूब त्याच्यासारखा दिसतो.
- प्रिन्सचे म्हणणे आहे की, सहा महिन्यापूर्वी त्याने दाढी वाढविणे सुरु केले. त्यानंतर त्याचा चेहरा विराटसारखा दिसू लागला.
कानपूरमध्येही आहे विराटचा डुप्लिकेट-
- यूपीतील कानपूर शहरात विरोटी कोहलीचा डुप्‍लिकेट राहतो. ज्याचे नाव गौरव नारंग आहे
- हेयर स्‍टाईलपासून ते बॉडी शेप पर्यंत गौरव एकदम विराटचा Look A like आहे.
- याच कारणामुळे अनेक लोक गौरवसमवेतही फोटो आणि सेल्‍फी घेणे पसंत करतात.
- मात्र, गौरवच्या तुलनेत लुक्सच्या बाबतीत इंदूरचा प्रिन्स, विराटशी जास्त मिळता जुळता आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, विराटच्या दोन डुप्लिकेट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...