आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या कुशीत जीवा अशी येते खुशीत, पाहा साक्षीने शेअर केलेले बाप-लेकीचे PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलमध्ये भलेही कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी काही खास करु शकलेला नसेल, मात्र तरीही त्याच्याकडे खूष राहाण्याचे फार मोठे कारण आहे. ते म्हणजे, त्याची मुलगी जीवा... ती सध्या वडिलांसोबत टुरवर आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखलं. आयपीएलच्या देशभरात सुरु असलेल्या मॅच दरम्यान जीवा त्याच्यासोबत आहे. बाप-लेकीच्या या निवांत क्षणांना साक्षी धोनीने कॅमेरात कैद केले आहे. साक्षीने नुकतेच हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. धोनीसोबतचे जीवाचे हे फोटो एवढे क्यूट आहेत की तुम्ही पाहातच राहाल. बाप-लेकीच्या नात्यातील बाऊंडिंग त्यात स्पष्ट जाणवते.
पुढील स्लाइडला क्लिक करुन तुम्हीही पाहा, व्यस्त दिनक्रमातून धोनी कसा काढतो लेकीसाठी वेळ...
बातम्या आणखी आहेत...