Home »Sports »From The Field» Fawad Ahmed Suffers Equipment Failure In Shield Match

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कांगारू फलंदाजाकडून झाली अशी चूक!

दिव्यमराठी वेब टीम | Mar 10, 2017, 11:53 AM IST

  • विक्टोरियाचा 11 व्या नंबरचा फलंदाज फवाद अहमद बॅटिंग करण्यास मैदानात उतरला तेव्हा असे काही घडले की, कदाचित क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडले नसेल.
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियात सध्या देशांतर्गत क्रिकेट सीरीज 'शेफील्ड शील्ड' खेळली जात आहे. ज्यात गुरुवारी एक मजेशीर घटना घडली. ज्यांनी ज्यांनी ही घटना पाहिली त्या क्रिकेट फॅन्सला हसू आवरले नाही. ही घटना विक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झाली. जेव्हा विक्टोरियाचा 11 व्या नंबरचा फलंदाज फवाद अहमद बॅटिंग करण्यास मैदानात उतरला तेव्हा असे काही घडले की, कदाचित क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडले नसेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फलंदाजाने अखेर अशी केली तरी काय चूक...

Next Article

Recommended