आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॉस्ट बॉलर होती Mirzya ची ही अॅक्ट्रेस, टीम इंडियात होणार होते सिलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म मिर्ज्याची अॅक्ट्रेसने प्रमोशनल इव्हेंटदरम्यान एक शोत बॉलिंग करताना.... - Divya Marathi
फिल्म मिर्ज्याची अॅक्ट्रेसने प्रमोशनल इव्हेंटदरम्यान एक शोत बॉलिंग करताना....
स्पोर्ट्स डेस्क- बॉलिवूडची लेटेस्ट रिलीज फिल्म ‘मिर्ज्या’ मध्ये अॅक्ट्रेस सयामी खेरने बॉलिवूड डेब्यू केला. खूप कमी लोकांना हे माहित आहे की, सयामी अॅक्टिंगमध्ये येण्याआधी एक क्रिकेटर तीही वेगवान गोलंदाज होती. मात्र तरीही तिचे पहिले प्रेम आहेते बॅडमिंटन. तरीही करिअर म्हणून तिने क्रिकेट निवडले. भारतीय महिला क्रिकेट संघातही तिची निवड होणार होती. यामुळे नाही बनली क्रिकेटर...
- सयामीने स्टेट लेवल (महाराष्ट्र) क्रिकेट खेळले आहे. ती फास्ट बॉलर होती. तिला भारतीय महिला क्रिकेट संघात सिलेक्शनसाठी बोलावले होते.
- मात्र, सयामीने क्रिकेट सोडून अॅक्टिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते, ‘भारतीय महिला क्रिकेट संघात जर तुमचे सिलेक्शन होणार नसेल तर क्रिकेटमध्ये करियर न बनवणेच योग्य होईल असे मला वाटले.’
- तिला स्पोर्ट्स कोट्यातून मुंबईतील सेंट जेवियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळला. त्याच दरम्यान तिने कॉलेजमध्ये थिएटर करणे सुरु केले. सोबत शूटिंगसाठी प्रयत्न केला.
- 2015 मध्ये तिची पहिली फिल्म रे (तेलगू) होती. 2016 मध्ये आता बॉलिवूड फिल्म ‘मिर्ज्या’ रिलीज झाली.
- आताही ती दर रविवारी क्रिकेट खेळते.
सयामी खेरबाबत पर्सनल लाईफ फॅक्ट्स
- 1992 मध्ये फिल्मी फॅमिलीत तिचा जन्म झाला. आजी उषा किरण अॅक्ट्रेस होती. तर, अॅक्ट्रेस शबाना आझमी तिची मावशी आहे.
- पिता अद्वित खेर मॉडेल राहिले आहेत. आई उत्तरा 1992 मध्ये मिस इंडिया बनली होती.
- नाशिकमध्ये मिडल क्लास लाईफ जगली. शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर फिल्म इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला.
- मॉडेलिंगमधून करियरला सुरुवात, 2012 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल राहिली. नंतर एक तेलगू फिल्म केली.
- आतापर्यंत लिवाईस, पॅन्टालून, लॉरियल आणि 7- अप यासारख्या ब्रॅंड्ससोबत एंडोर्स केले आहे.
- क्रिकेट-बॅडमिंटनसोबत ती बास्केटबॉल खेळते आणि स्विमिंगही करते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्पोर्ट्सस्टारपासून अॅक्ट्रेस बनलेल्या सयामीचे क्रिकेट खेळतानाचे आणि मॉडेलिंग करतानाचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...