आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 252 कोटी कमावणारा नेमार अशा करतोय पार्ट्या एन्जॉय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेमारने पार्ट्या करण्याचे Photos इन्स्टाग्रामवर शेअर केले. - Divya Marathi
नेमारने पार्ट्या करण्याचे Photos इन्स्टाग्रामवर शेअर केले.
स्पोर्ट्स डेस्क - ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार सध्या लास वेगासमध्ये पार्ट्या एन्जॉय करत आहे. त्याचे काही फोटोज त्याने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. याठिकाणी त्याच्याबरोबर टेनिस स्टार सेरेना विल्यम्सही आढळली. नेमार हा जवळपास 37.5 मिलियन डॉलर म्हणजे 252 कोटींचा मालक आहे. तो नेहमी अशाप्रकारे पार्ट्या करत असतो.
व्हॅकेशन्स करत आहेत एन्जॉय..
- ला लिगा आणि कोपा कपमध्ये जोरदार कामगिरीनंतर आता नेमार व्हॅकेशन्स एन्जॉय करतोय.
- लास वेगासच्या एका क्लबमध्ये पूल साइड पार्टीचे त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर झाले आहे.
- 252 कोटींचा मालक असलेला नेमार फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅथलिट्सच्या यादीत 21 व्या क्रमांकावर आहे.
- त्याच्यावर टॅक्स चोरीचा आरोप आहे.

पुढील स्लाइड्सवर, नेमार आणि सेरेना आढळले सोबत, पाहा त्यांच्या पार्टीजचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...