आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Cricketers Who Got Married With Indian Girls

शोएब, शॉनपासून ते जहीर अब्बासपर्यंत, या क्रिकेटर्सने केला भारतीय तरुणींशी विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोएब मलिक-सानिया मिर्जा (डावीकडून). दूसऱ्या फोटोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेट पत्नी माशूम सिंघासह. - Divya Marathi
शोएब मलिक-सानिया मिर्जा (डावीकडून). दूसऱ्या फोटोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेट पत्नी माशूम सिंघासह.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक, सध्या एका डांसच्या व्हिडियो मुळे चर्चेत आहेत. या डांस मुळेच भारतीय क्रिकेटर युवराजसिंह आणि शोएब मलिक दरम्यान ट्विटरवर वादही सुरू आहे. मात्र भारतीय स्टार मंडळिंनी या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली नाही.

शोएब मलिक शिवाय क्रिकेट जगतात अजूनही काही स्टार्स आहेत ज्यांनी भारतीय तरूणीशी ववाह केला आहे. मात्र यात टेनिस स्टार सानिया मिर्झा सर्वाधिक चर्चित क्रिकेटर वाईफ आहे.

शॉन टेट आणि माशूम सिंघा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून, 2014 मध्ये विवाह केला आहे. लग्नाआधी हे कपल साधारणपणे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या एकवर्ष आधी शॉन आणि माशूम पॅरिसमध्ये सुट्या एंजॉय करत होते. याचाच आर्थ असा की, त्यांनी तेव्हाच एकत्र येण्याचा विचार केला होता. यांचा विवाह मुंबईमध्ये झाला यावेळी शॉन टेटचे काही ऑस्ट्रेलियन मित्र आणि भारतीय क्रिकेटर युवराजसिंह आणि जहीर खानही उपस्थित होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणत्या विदेशी क्रिकेटर्सने केला भारतीय तरूणीशी विवाह...