आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या मुलीसोबत लग्न केलेय अनुराग ठाकूरांनी, अशी आहे पर्सनल LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Territorial army मध्ये नियमित कमिशन्ड ऑफिसरपदी निवड झाल्यानंतर आपली पत्नी शेफालीसमवेत अनुराग ठाकुर... - Divya Marathi
Territorial army मध्ये नियमित कमिशन्ड ऑफिसरपदी निवड झाल्यानंतर आपली पत्नी शेफालीसमवेत अनुराग ठाकुर...
स्पोर्ट्स डेस्क- BCCI चे अध्यक्षपदावरून हटवले गेलेले अनुराग ठाकुर सर्वात दुसरे युवा अध्यक्ष होते. क्रिकेट बोर्ड आणि इंडियन क्रिकेटवरून चर्चेत राहणारे ठाकुर यांची पर्सनल लाईफ नेहमीच लाईमटाईटपासून दूर राहिली आहे. रॉयल फॅमिलीत जन्मलेले ठाकुरची पत्नी मंत्र्यांची मुलगी आहे. दोघांनी 27 नोव्हेंर, 2002 रोजी लग्न केले होते. कोण आहे शेफाली ठाकुर...
 
- अनुराग ठाकुर यांच्या पत्नीचे नाव शेफाली आहे. ती हिमाचल प्रदेशचे पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे मंत्री राहिलेले गुलाब सिंह ठाकुर यांची मुलगी आहे.
- अनुराग- शेफालीने 2002 मध्ये लग्न केले होते. या कपलला दोन मुले जयादित्य आणि उदयवीर आहेत.
- अनुराग स्वत: एका पॉलिटिकल फॅमिलीतून येतात. त्यांचे वडिल प्रेम कुमार धूमल दोन वेळा हिमाचल प्रदेशचे सीएम राहिले आहेत.
- वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) ने 2014 मध्ये ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत त्यांचे नाव झळकले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, अनुराग ठाकुर याची लाईफ फॅक्ट्स, सोबतच पाहा पर्सनल लाईफमध्ये कसे आहेत ते.....
बातम्या आणखी आहेत...