आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनथ जयसूर्याने लीक केला Ex-Wife सोबतचा सेक्स व्हिडिओ? होतोय व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या आणि त्याची तिसरी पत्नी मलिका सिरिसेना... - Divya Marathi
श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या आणि त्याची तिसरी पत्नी मलिका सिरिसेना...
स्पोर्ट्स डेस्क- माजी श्रीलंकन क्रिकेटर सनथ जयसूर्या सध्या सेक्स टेप लीक केल्याने चर्चेत आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत जयसूर्या आपली एक्स-वाईफसोबत दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वत: जयसूर्याने हा व्हिडिओ लीक केला आहे. याबाबत सांगितले जात आहे की, बदला घेण्याच्या हेतून तो लीक केला आहे. सध्या श्रीलंकेची नॅशनल सायबर सिक्युरिटी टीम याबाबत तपास करत आहे. अॅक्ट्रेस आहे व्हिडिओत दिसणारी तरूणी....
 
- व्हिडिओत दिसणारी तरूणी मलिका सिरिसेना आहे. ती एयर होस्टेस होती तसेच लोकप्रिय अॅक्ट्रेस आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलिकाने जयसूर्यासोबत तिसरे लग्न केले होते. हे लग्न फेब्रुवारी, 2012 मध्ये झाले होते. 
- यानंतर काही दिवसातच मलिकाने जयसूर्याला सोडून देत एका बिजनेसमॅनसोबत लग्न केले होते. 
- मलिकाने या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, जयसूर्यानेच हा व्हिडिओ लीक किेला आहे. 
 
वादग्रस्त राहिलेय जयसूर्याचे पर्सनल लाईफ, केली 3 लग्ने-
 
- जयसूर्याने तीन वेळा लग्न केले मात्र तीन्ही लग्ने अयशस्वी ठरली. त्याचे पहिले लग्न 1998 मध्ये एयर श्रीलंकाची ग्राउंड होस्टेस सुमुदु करुणानायकसोबत झाले होते. मात्र, ते वर्षभरातच तुटले. 
- दुसरे लग्न त्याने एयर होस्टेस संद्रा डिसिल्वासोबत केले. तिच्यापासून जयसूर्याला तीन मुले आहेत. या दरम्यान 2012 मध्ये त्याचे अफेयर मलिकासोबत होते. तेव्हा त्याने दुसरी पत्नी संद्राला घटस्फोट दिला. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार जयसूर्या-मलिकाने मंदिरात सिक्रेट मॅरेज केले होते. 
- या घटनेबाबत माजी क्रिकेटर जयसू्र्याने आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जयसूर्यानेच शेयर केला याचा पुरावा मिळालेला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जयसूर्याची तिसरी पत्नी असलेल्या मलिका सिरिसेनाचे 5 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...