आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट वर्ल्डमधील 6 सेक्स स्कॅंडल: कोणाचा घटस्फोट तर कोणाची झाली बदनामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेन वार्न - Divya Marathi
शेन वार्न
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटमधील स्टारडम मिरवणा-या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न पर्सनल लाईफबाबत खूपच चर्चेत राहतात. आज (13 सप्टेबर, 1969) 47 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. मात्र, वॉर्नचे पर्सनल लाईफ नेहमीच वादाने घेरलेले राहिले आहे. त्याचे केवळ अनेक मॉडेल आणि महिलांशी अफेयरचा राहिले नाही तर तो सेक्स स्कॅंडलमध्येही अडकला होता. याच कारणामुळे त्याची अनेकदा फजिती झाली. त्याचे कारनामे पाहून त्याच्या पत्नीने घटस्फोटही दिला. लीक झाला होता न्यूड फोटो...
टीव्ही प्रेजेंटरसोबत न्यूड फोटो झाला होता लीक-
- शेन वॉर्न नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिला. खासकरून मुली व महिलांच्या बाबतीत तो कायमच बदनाम होता.
- वर्ष 2000 मध्ये वॉर्नचे पहिले प्रकरण समोर आले. ब्रिटिश नर्स डोना राईटने वार्नवर अश्लील मॅसेज पाठवल्याचा आरोप केला होता.
- यानंतर या दिग्गज स्पिनरला ऑस्ट्रेलियन टीमच्या उपकर्णधारपदावरून हटविले.
- नंतर सिमोनाने त्याच्यापासून 10 वर्षाचे लग्नाचे नाते तोडून टाकले.
- 2006 मध्ये एमटीव्ही प्रेजेंटर कॉरेली इचोल्ट्ज आणि एम्मासोबत त्याचे न्यूड फोटोज समोर आले होते.
- यानंतर वॉर्नचे नाव लिज हर्ले आणि एमिली स्कॉटसह अनेक महिलासोबत जोडले गेले.
असे असले तरी, शेन वॉर्नसमवेत इतर अनेक क्रिकेटर सुद्धा सेक्स स्कॅंडलमध्ये अडकले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच स्टार क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत, जे सेक्स स्कॅंडलमध्ये अडकले.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, अशाच काही क्रिकेटर्सबाबत जे सेक्स स्कॅंडलमध्ये अडकले होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...