आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: द्रविडचे बालपणीचे फोटो पहिल्‍यांदाच झाले व्‍हायरल, पाहा कसा दिसायचा राहूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड बालपणीही दिसायला आजच्यासारखा क्‍यूट होता. राहुलचे बालपणीचे काही फोटो सोशल मिडीयावर नुकतेच व्‍हायरल झाले आहेत. या फोटोंमध्‍ये छोटा राहुल आई-वडिलांच्‍या कडेवर आहे. तो बालपणीही खेळांमध्‍ये पुढेच होता हे या फोटोंमधून दिसून येते.

व्‍हिडीओ झाला व्‍हायरल
द्रविडने आपल्‍या फोटोंचा व्‍हिडीओ तयार करून शेयर केला आहे. त्‍याने त्‍याला 'माय मदर्स स्क्रॅपबुक' असे नावही दिले आहे. चार मिनीटाच्‍या या व्‍हिडीओमध्‍ये राहुलचे बालपणीचे विविध फोटो आहेत. शिवाय शालेय जीवनात तो क्रिकेट खेळत असताना त्‍याच्‍या काही बातम्‍या वर्तमानपत्रांमधून छापून आल्‍या होत्‍या. त्‍या बातम्‍यांची कात्रणेही या व्‍हिडीओमध्‍ये आहेत. divyamarathi.com आपल्‍याला राहूलचे बालपणीचे फोटो दाखवत आहे. जे कदाचित आपण कधी पाहिलेही नसतील.

राहुल द्रविडविषयी थोडक्‍यात:
पूर्ण नाव- राहुल शरद द्रविड
जन्‍म - 11 जानेवारी, 1973
जन्‍मस्‍थळ - इंदूर, मध्यप्रदेश
आई-वडिल - आई पुष्‍पा ही आर्किटेक्‍ट, प्रोफेसर आणि पेंटर आहे. वडिल शरद हे एका कंपनीत जॉब करतात.
भाऊ- विजय द्रविड
पत्नी- विजेता पेंढरकर या लग्‍नापूर्वी नागपूरमध्‍ये सर्जन होत्‍या.
मुले- मोठा समित आणि छोटा अन्वय दोघेही क्रिकेटचे धडे घेत आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, राहुल द्रविडचे बालपणीचे फोटो..