स्पोर्ट्स डेस्क- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नुकतीच मुंबईत एका इव्हेंटमध्ये दिसली. या दरम्यान, तिची आई अंजली सुद्धा सोबत होती. या दोघी प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंची नात जनाईच्या एका स्टोर लॉन्च इव्हेंटमध्ये दिसल्या. जनाईने नुकतेच मुंबईतील हिल रोडवर अॅप्पल कंपनीचे अधिकृत रिटेलर स्टोर 'i एजुर' ओपन केले. या ओपनिंग सेरेमनीला अंजली आणि सारा पोहचल्या होत्या. या दरम्यान दोघीही सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरल्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या इव्हेंट दरम्यान कशा अंदाजात होत्या सचिनची पत्नी अंजली आणि मुलगी सारा....