आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, गावसकर, कपिल ते धोनीपर्यंत, एकत्र दिसले भारतीय क्रिकेटमधील दिग्गज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी, सचिन तेडुलकरसह सुनील गावसकर, कपिल देव यांनी कानपूर येथे भारताच्या 500 व्या कसोटीनिमित्त हजेरी लावली. - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी, सचिन तेडुलकरसह सुनील गावसकर, कपिल देव यांनी कानपूर येथे भारताच्या 500 व्या कसोटीनिमित्त हजेरी लावली.
कानपूर- ऐतिहासिक 500 वी कसोटीची सुरुवात येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सर्व माजी कर्णधारांच्या एका सन्मान समारंभाने झाली. हा सन्मान उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केला. सन्मानित कर्णधारांमध्ये सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, मोहम्मद अझरुद्दीन आदींचा समावेश आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कोणाकोणाचा झाला सन्मान...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...