आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजियोथेरेपी करूनही फ्लॉप ठरला कोहली, वाचा इंडिया -ए च्‍या पराभवाची चार कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्‍या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरोधात खेळण्‍याआधी ऑस्ट्रेलिया-ए विरोधात अनऑफिशियल टेस्‍ट मॅच खेळून सराव करू इच्‍छित आहे. चेन्‍नईच्‍या उष्‍ण वातावरणात खेळण्‍यासाठी आपल्‍याला फिजियोथेरेपी करणे आवश्‍यक असल्‍याचे विराटला माहित होते. त्‍याने थेरपी केलीही तरी तो फ्लॉप ठरला आहे. त्‍याचा फायदा त्‍याला आणि संघालाही झाला नाही. चेन्‍नईच्‍या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर हा सामना झाला. तेथे धावा जमवताना भारतीय संघाला प्रचंड अडचणींचा त्रास सहन करावा लागला. त्‍याच मैदानावर ऑस्ट्रेलिया-ए च्‍या कॅमरून बॅनक्रॉफ्ट ने 150 धावा काढल्‍या.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, इंडिया-ए च्‍या पराभवाची चार कारणे..