आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीत विश्‍वासघात : एकाचे दुस-याच्‍या गर्लफ्रेंडशी अफेअर, तर कुणाचा डोळा मित्राच्‍या पत्‍नीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे दिनेश कार्तिक. वरच्‍या बाजूला मुरली विजय पत्नी निकितासोबत,  खाली दिनेश कार्तिक आधीची पत्नी निकितासोबत. - Divya Marathi
डावीकडे दिनेश कार्तिक. वरच्‍या बाजूला मुरली विजय पत्नी निकितासोबत, खाली दिनेश कार्तिक आधीची पत्नी निकितासोबत.
माइकल शूमाकर - सचिन तेंडुलकर, सेरेना विल्‍यम्‍स - कॅरोलिन वोज्नियाकी या नावांमध्‍ये घनिष्‍ठ मैत्री आहे. मात्र, मैत्रीला बदनाम करणारेही अनेक नावं क्रीडा क्षेत्रात आहेत. ज्‍यांच्‍यात
एकेकाळी चांगली मैत्री होती मात्र, ते आज अजिबात बोलत नाहीत. एकाचे दुस-याच्‍या गर्लफ्रेंडशी अफेअर, तर कुणाचा कुणाच्‍या पत्‍नीवर डोळा. नुकत्‍याच झालेल्‍या फ्रेंडशीप दिनानिमित्‍त
divyamarathi.com ने अशाच काही बाबींवर प्रकाश टाकला आहे.

1. दिनेश कार्तिक : प्रेम आणि मैत्रीत विश्‍वासघात
क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्‍यात सुरूवातीला चांगली मैत्री होती. दोघेही काही काळ सोबत खेळले आहेत. आज मात्र ते एकमेकांशी बोलत नाहीत. 2007 मध्‍ये
कार्तिकने बालपणीची मैत्रीण निकीता हिच्‍याशी लग्‍न केले. मात्र, पुढे तिचे मुरली विजयशी संबंध असल्‍याचे कार्तिकच्‍या लक्षात आले नि त्‍याने आपल्‍या पत्‍नीला घटस्‍फोट दिला. तेव्‍हा ती
प्रेग्नेंटही होती. घटस्‍फोटानंतर मुरली विजय आणि निकीता यांचे लग्‍न झाले. मित्राने केलेल्‍या विश्‍वासघातातून सावरलेल्‍या दिनेशने स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लिकल हिच्‍याशी संबंध
जोडले. नोव्‍हेंबर 2013 मध्‍ये त्‍यांचा साखरपुडाही झाला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक पाहा, अशीच 5 अन्‍य प्रकरणे..