आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • From Christian And Trish Stratus To Rusev And Lana, Hottest Couples Of WWE

KISS Day: ट्रिपल एच ते ब्राई बेला, रिंगमध्येच किस करताना दिसले हे WWE स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
www  स्टार्स फाईट दरम्यान आपल्या पार्टनरबाबत खुलेआम प्रेम व्यक्त करतात. - Divya Marathi
www स्टार्स फाईट दरम्यान आपल्या पार्टनरबाबत खुलेआम प्रेम व्यक्त करतात.
स्पोर्ट्स डेस्क- सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. आज 13 फेब्रुवारीला किस डे असतो. WWE लढतीत असे अनेकदा पाहायला मिळाले आहे जेव्हा स्टार्स फाईट दरम्यान रिंगमध्येच KISS करताना दिसतात. आज किस डे च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा काही स्टार्सचे फोटोज दाखविणार आहोत, जे रिंगमध्ये प्रेम करताना दिसत आहेत. या लिस्टमध्ये ब्राई बेलापासून ते लानापर्यंत खूप सा-या सारे स्टार्सचा समावेश आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...