आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैना ते सेहवाग-पठाणपर्यंत, इंडियन क्रिकेटर्सने अशी साजरी केली रक्षाबंधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणीकडून राखी बांधताना सुरैश रैना.... - Divya Marathi
बहिणीकडून राखी बांधताना सुरैश रैना....
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर्सनी आपल्या बहिणींसमवेत रक्षाबंधन सण साजरा केला. स्टार क्रिकेटर सुरेश रैना, माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाणला बहिणींनी राखी बांधली. त्याचे फोटो त्यांनी शेयर केले. तर, काही क्रिकेटर्स जे सध्या घरापासून दूर आहेत त्यांनीही आपल्या बहिणींसोबतचे फोटो फोटो शेयर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. श्रीलंका टूरवर आहेत बहुतेक क्रिकेटर्स...
 
- श्रीलंका टूरवर असलेल्या टीम इंडियाच्या प्लेयर्सनी आपल्या बहिणींच्या हातून तर राखी बांधू शकले नसले तरी त्यांनी जुने फोटो करत शुभेच्छा दिल्या. रवींद्र जडेजा आणि केएल राहुलने सुद्धा आपले फोटोज शेयर केले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंडियन क्रिकेटर्सने अशी साजरी केली रक्षाबंधन....
बातम्या आणखी आहेत...