आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Comments Of MS Dhoni Recorded In Microphone On The Field

...जेव्हा विकेटच्या मागे रेकॉर्ड झाल्या धोनीच्या या फनी कमेंट्स, जाणून घ्या काय म्हणाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर्स अनेकदा फील्डवरही फनी मूडमध्ये दिसून येतात. ते तेथे जे काही बोलतात ते मायक्रोफोनवर रेकॉर्ड होते. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यातही विराट आणि ऑस्ट्रेलियन बॉलर जेम्स फॉक्नर यांच्यातील स्लेजिंग असेच रेकॉर्ड झाले. विकेटमागे खेळाडूंना बूस्ट करताना महेंद्रसिंह धोनीच्या अशाच काही फनी कमेंट्स मायक्रो फोनमध्ये रेकॉर्ड झाल्या आहेत. आम्ही आपल्याला सांगत आहोत धोनीच्या मैदानावरील आशाच काही खास कमेंट...

जेव्हा धोनी म्हणाला, ‘गर्लफ्रेंडशी नंतर बोलरे बाबा’...
'गर्लफ्रेंडशी नंतर बोल रे बाबा, आधी बॉल फेक'. हे शब्द आहेत महेंद्रसिंह धोनीचे. साधारणपणे असे शब्द तो मैदानावर फनी मूडमध्ये वापरतो. धोनी मैदानावरील वातावरण प्रसंन्न रहावे यासाठी, विकेटच्या मागून हिंदीमध्ये कमेंट्स करत खेळाडूंना प्रोत्साहित करतो. एवढेच नाही तर, तो ड्रेरेसिंग रूमपासून ते मैदानापर्यंत वातावर चांगले रहावे यासाठी प्रयत्न करत असतो.

पुढील स्लाइड्सवर वाचा, धोनीने विकेटमगे केलेल्या अशाच काही खास, रोचक, आणि अफलातून कमेंट्स... आणि पाहा Video...