आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबका बदला लेगा रे तेरा 'ऑस्ट्रेलिया', टीम इंडियावर आल्या अशा-अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाविरूद्ध पुणे कसोटीत भारत दारूण पराभवाच्या छायेत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १०५ धावांत बाद झाला. त्यानंतर भारताच्या खराब कामगिरीनंतर भारतीय संघ सोशल मिडियात निशाण्यावर आला. फॅन्सनी याबाबत प्रतिक्रिया देत ट्रोल करणे सुरू केले. एका फॅनने तर गॅग्स ऑफ वासेपुरमधील फेमस डायलॉग कॉपी करत लिहले की, साऊथ अफ्रिका का... न्यूझीलंड का....इंग्लंड का...बांगलादेश का... सबका बदला लेगा रे तेरा 'ऑस्ट्रेलिया' .
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फॅन्सचा केलेले मजेदार कमेंट्स आणि जाणून घ्या टीमच्या कामगिरीबाबत सेहवाग काय म्हणाला...
बातम्या आणखी आहेत...