आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: क्रिकेटच्या या PHOTOS वर परफेक्ट मॅच होतात हे बॉलिवूड डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हाय-व्होल्टेज सामना 19 मार्चला सायंकाळी इडन गार्डनवार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणाल आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, खेळाडूच नाही तर, चाहत्यांनवरही प्रचंड दडपन येते.
या सामन्याआधी आम्ही आपल्याला दाखवत आहोत, असे काही खास फोटोज ज्यांना परफेक्ट मॅच होतात बॉलीवुड मध्ये गाजलेल्या काही कमेंट्स... हे फनी क्रिएशन खास चाहत्यांना सामन्याआधी रिलॅक्स करण्यासाठी करण्यात आले आहेत.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, असेच काही बॉलीवुड डायलॉग मिक्स फोटोज... जे तुम्हाला करतील रिल्याक्स...