आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY CRICKET : उठ रे माही कंबरडं मोडलय, पाहा आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्‍या मैदानावर केवळ चेंडू मागे चेंडू फेकणे किंवा धावा गोळा करणे याच बाबी होत नाही. तर, अनाहुतपणे कित्‍येक गमतीदार प्रसंगही घडून येतात. मग बॉलरची जोरदार अपील असो किंवा विकेटनंतरची खेळाडूंची प्रतिक्रीया, खेळाडूंचे भाव दर्शकांना हसवणारे असतात. मैदानावर कुणाचा डान्‍सही पहायला मिळतो. कधी धक्‍काबुक्‍की तर कधी अनपेक्षित घडलेला प्रसंगही. कॅमे-यात कैद झालेल्‍या अशा काही गंमतीदार प्रसंगाचे पॅकेज पाहून आपल्‍याला हसू आवरता येणार नाही.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पहा, किक्रेटच्‍या मैदानावरील Funny Photo