आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर वायरल झाले धोनीचे असे Funny Photos, एकदा पाहाच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतात मजूरी करणारा दाखवलेला धोनी.... - Divya Marathi
शेतात मजूरी करणारा दाखवलेला धोनी....
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. ज्या पद्धतीने बॉलिवूड स्टार्सचे फोटोशॉप एडिटेड फोटोज सोशल मीडियात फिरतात त्याचप्रमाणे आता धोनीचे एडिटेड Funny फोटोज वायरल होत आहेत. या फोटोजमध्ये धोनी अनेक मजेशीर कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला दिसून येईल. एखाद्यात फोटोत तो केस कापताना दिसेल तर कुठे मजूरी करताना दाखवले गेले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीचे असेच काही मजेशीर फोटोज जे सध्या सोशल मीडियात वायरल होत आहेत...
बातम्या आणखी आहेत...