आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक सामन्यामुळे क्रेझी झाले चाहते, व्हायरल झाले हे Funny Photos...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - लंडनच्या ओव्हल मैदानावर आज भारत- पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच होणार आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांचे चाहते अक्षरश: क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर इंडियन फॅन्सनी मजेदार फोटोज आणि जोक्स शेअर करून पाकिस्तानची टिंगल करणे सुरू केले आहे. सोशल साइट्सवर व्हायरल झालेले असेच हे काही मजेदार जोक्स आणि फोटोज खास वाचकांसाठी divyamarathi.com वर.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा असेच 10 Funny Photos..
बातम्या आणखी आहेत...