आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Funny Reactions Of Fans After Pakistans Tremendous Victory Over Srilanka

Funny : मुलाने घेतला बापाच्या पराभवाचा बदला, पाकिस्तानच्या विजयावर आल्या अशा फनी कॉमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - सर्फराज अहमद (61)च्या नेतृत्वात पाकिस्तानने श्रीलंकेला 3 विकेटनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये जागा बनवली आहे. या रोमांचक सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर मजेदार कॉमेंट्स केल्या आहेत.  यात बहुतकरून भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांचा समावेश आहे. त्यांनी एक-दुसऱ्याची टिंगल करणे सुरू केले आहे. 
 
"बेटे ने लिया बाप की हार का बदला...'
एका चाहत्याने पाकच्या विजयानंतर कॉमेंट केली, "मुलाने (पाकिस्तान)ने बापाच्या (भारत) पराभवाचा वचपा काढला. श्रीलंकेला हरवून पाकिस्तान सेमीफायनलमध्ये."
- भारताला दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार पत्करावी लागली होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा पाकच्या विजयावर सोशल मीडियात आलेल्या अशाच काही फनी कॉमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...